Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आहारात ठेवा या ५ गोष्टी, शरीरात कधीही प्रोटीनची कमतरता भासणार नाही

by प्रभात वृत्तसेवा
July 23, 2022
in आरोग्य वार्ता
A A
आहारात ठेवा या ५ गोष्टी, शरीरात कधीही प्रोटीनची कमतरता भासणार नाही
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

 

मुंबई – आपल्या आहारात अधिकाधिक प्रथिनेयुक्त अन्नाचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.आपल्या शरीरातील प्रथिने पेशींची रचना तयार करण्याचे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतात. त्वचेपासून केसांपर्यंत, आपल्या शरीरातील अणे घटक हे प्रथिनांनी बनलेले असतात असं अनेक तज्ञ् सांगतात. जर शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर आपल्या शरीरात अनेक समस्या येऊ शकतात. शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश केला जाऊ शकतो याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

बदाम
बदामातही भरपूर प्रथिने आढळतात. त्याला वनस्पती आधारित प्रथिने म्हणतात. बदामाच्या एका औंसमध्ये सुमारे 6 ग्रॅम प्रोटीन असते. विशेष म्हणजे बदाम तुम्ही सहजतेने हव्या त्या ठिकाणी कॅरी करून घेऊन जाऊ शकता आणि तुमचा डायट मेंटेन ठेऊ शकता.

मसूर
मसूरमध्ये वनस्पती-आधारित प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. संशोधनात असे आढळून आले आहे की जे लोक दररोज कडधान्यांचे सेवन करतात त्यांना फॅटी लिव्हर रोग किंवा हृदयरोग होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे आहारात मसुरचे असणे केव्हाही चांगले समजले जाते.

अंडी
सर्वात पौष्टिक अन्न म्हणजे अंडी. विशेषतः अंड्याचा पांढरा भाग हा शुद्ध प्रथिने असतो. तर संपूर्ण अंड्यांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादी गोष्टी असतात. म्हणूनच सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात अनेकजण अंड्याचा समावेश करतात.

दूध
दुधामध्ये इतर पोषणासोबत प्रोटीनही मुबलक प्रमाणात आढळते. एक कप दुधात सुमारे 9 ग्रॅम प्रोटीन आढळते. दूध सर्व ठिकाणी सहजतेने तुम्हाला होऊ शकते आणि त्यावर कोणतीही प्रक्रिया करण्याची गरज नसते. प्रोटीनसाठी दूध हा चांगला पर्याय आहे.

ग्रीक दही
मलईयुक्त घट्ट दही म्हणजे ग्रीक दही देखील प्रथिनांनी समृद्ध आहे. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बी12, सेलेनियम, व्हिटॅमिन ए आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे याद्वारे तुमचा हेवी डायट बॅलेन्स होऊ शकतो. हे तुम्ही जेवणासह नाश्त्यामध्ये देखील खाऊ शकता.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar