Saturday, January 24, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आरोग्य वार्ता : बेबी डेन्टल केअर

by
October 10, 2023
in आरोग्य वार्ता
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हल्ली आपण बघतोय की, नवीन पालकांमध्ये मुलांचा दातांबद्दल बऱ्याच शंका असतात. बऱ्याचदा लहान मुलांचे दात किंवा दुखतात घाबरून जातात. बऱ्याचदा दातांची रचना वेडी वाकडी असते.
माणसांमध्ये दातांचे दोन सेट असतात. दुधाचे दात आणि कायम स्वरूपी दात 6 व्या महिन्यात येईल सुरवात होते. समोरचे दात येतात व नंतर मागचे दात. अडीच ते तीन वर्षापर्यंत सगळे दुधाचे दात येतात. दुधाचा दातांमध्ये जागा असणे नॉर्मल असते. मुलांचा तोंडामध्ये 20 दुधाचे दात असतात. सहाव्या वर्षांपासून तोंडात कायमस्वरूपी दात येयला सुरवात होते..

बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज कि त्रास झाल्याशिवाय डेंटिस्ट कडे जायची गरज नसते. परंतु, त्रास होऊ नये. म्हणून दर सहा महिन्यातून एकदा दात तपासून घ्यावेत. शक्‍यतो बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या जवळ बाळाला पहिल्यांदा डेंटिस्टकडे न्यावे. अशाने पालकांना लहान मुलांचा दातांची काळजी घेण्यासाठी काय करावे लागते हे समजते. प्रत्येक मूल वेगळं असतं. त्यांच डाएट आणि सवयीप्रमाणे दात कसे स्वच्छ करावेत हे जितक्‍या लवकर कळेल तितके चांगले.

तोंडामध्ये दात आले की, ते किडण्याची शक्‍यता 100% असते. पहिल्या दाताचा टोक तोंडात दिसला कि ते घासला जायला पाहिजे. मग बाळाचा वय कितीही असू देत. हल्लीचे खाद्यपदार्थ खूप गोड व चिकट असतात. म्हणून मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमाण खूप जास्त झाले आहे. वयाचा 3 ते 4 वर्षात काही मुलांचे दात किडल्यामुळे ते काढावे लागतात किंवा रूट कॅनॉलला जातात. असा होऊ नये म्हणून गॉड व चिकट पदार्थ बाळाला देऊ नयेत.

रात्री दुधाची बाटली तोंडात ठेऊन मुलांना झोपवू नये. दररोज झोपण्यापूर्वी दात घासलेच पाहिजेत. ज्या मुलांना थुंकायची समाज नसते त्यांना टूथपेस्ट वापरू देऊ नये. फक्त ब्रशने त्यांचे दात घासावेत. थुंकायची समाज आल्यानंतर 10 वर्षापर्यंत लहान मुलांच्या टूथपेस्ट चा वापर करावा. 11व्य वर्षांपासून मोठ्यांची टूथपेस्ट कमी प्रमाणात वापरू शकता. दिवसातून 2 वेळा दात घासावेत. थोडक्‍यात गोड़ व चिकट पदार्थांवर नियंत्रण, सोडा असलेले पेय न देणे, परिपुर्ण आहार घेणे, दिवसातून 2 वेळा दात घासने आणि दर 6 महिन्यांनी एकदा दात तपासून घेणं हे दातांची काळजी घेण्याचे उत्तम उपाय आहेत.

The post आरोग्य वार्ता : बेबी डेन्टल केअर appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar