Saturday, April 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आपला लूक असा ठेवा ग्लॅमरस – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
आपला लूक असा ठेवा ग्लॅमरस – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आपला लूक आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडिया यूजर्सचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते. तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर, सोशल मीडियावर सक्रिय राहा. त्यामुळे तुमचे लाखो फॉलोअर्स तयार होतील. इन्स्टाग्राम अकाउंटवर वेगवेगळे लोकेशनचे, पोझ, वेगवेगळ्या फॅशनचे बरेच फोटोज असू द्या. एखाद्या बॉलिवूड नायिकेलाही लाजवेल इतका स्टायलिश आणि सुंदर लूक दिसायला हवा.

इतरांनाही जाणवू द्या की, तुम्ही किती ग्लॅमरस आहात. तुम्ही मॉडर्न आहात. दुसऱ्यांसारखे दिसण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःची ओळख वाढवा. लोकांनी तुम्हाला फॉलो केले पाहिजे, तुमची फॅशन अंगीकारली पाहिजे असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा.

फक्‍त दुसऱ्यांची कॉपी करणे सोडले आणि स्वतःच्या मतांचा आदर केला तर लोक तुम्हाला सहज फॉलो करतील. तुमच्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसू द्या की, तुम्ही एक आकर्षक व्यक्‍तिमत्त्व आहात. तुमचे सौंदर्य सोशल मीडियावर यूजर्सचे लक्ष वेधून घेते.

मात्र दुसऱ्यांनी तुम्हाला फॉलो करावे, तुमच्या फोटोजना लाइक करावे अशी अपेक्षा
ठेवू नका. अनेकजण सोशल मीडियावर फोटोंना कमी लाइक्‍स मिळाले की नैराश्‍यग्रस्त होतात. अशी परिस्थिती येऊ न देण्यासाठी स्वतःचा ग्लॅमरस लूक अपडेट ठेवा, फॉलोअर्स आणि लाइक्‍स आपोआप वाढतील.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar