Friday, August 14, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

आता ‘स्मार्ट टी-शर्ट’ मोजणार हृदयाची धडकन; संशोधकानी निर्माण केला ‘स्मार्ट वॉच’ला स्मार्ट पर्याय

by प्रभात वृत्तसेवा
September 2, 2021
in लाईफस्टाईल
A A
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वॉशिंग्टन – माणसाच्या हृदयाची धडकन मोजण्यासावठी वापरल्या जाणाऱ्या स्मार्टवॉचला एक उत्तम पर्याय आता संशोधकांनी तयार केला असून स्मार्ट टी-शर्ट च्या माध्यमातून आता हृदयाच्या ठोके पाहिले जाणार आहेत. टेक्सासमधील राईस युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अनोखा टी-शर्ट तयार केला आहे.

स्मार्टवॉच पेक्षाही हा स्मार्ट टीशर्ट अतिशय उत्तम काम करेल असा दावाही संशोधकांनी केला आहे स्मार्ट टी-शर्ट दिसायला अतिशय साधा असला तरी कार्बन नॅनो ट्युब फायबरचा वापर करून तो तयार केला असून या फायबरच्या आधारे ठोके मोजणे शक्य होणार आहे. हा टी शर्ट अतिशय साध्या पद्धतीने धुणे पण शक्य आहे या स्मार्ट टी-शर्टमध्ये थोडासा बदल करून माणसाच्या श्‍वासाची गतीही मोजता येऊ शकेल असेही संशोधकांनी म्हटले आहे.

राईस युनिव्हर्सिटीचे इंजिनियर पासकोलाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हा स्मार्ट टी-शर्ट परिधान करण्यासाठी अतिशय सोपा आहे. ब्ल्यूटूथ टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने या शर्ट साठी वापरण्यात आलेले फायबर स्मार्टफोनला कनेक्ट करणे शक्य असून त्यामुळे हृदयाची धडकन आता स्मार्टफोनवर बघणे सुद्धा शक्य होणार आहे.

हृदयाच्या कामगिरीबाबत योग्य परिणाम मिळायचे असतील तर हा टी-शर्ट छातीपाशी योग्य प्रकारे घट्ट बसणे आवश्यक आहे. त्यासाठी या टी शर्ट चा वापर करणाऱ्यांची शक्यच घट्ट टी शर्टचा पर्याय निवडावा आता सल्ला देण्यात आला आहे.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar