Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अशी कमी करा पोटावरची चरबी – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
July 27, 2021
in आरोग्य वार्ता
A A
अशी कमी करा पोटावरची चरबी – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पोटाची चरबी आपला लुक तर बिघडवते. अनेक रोगांना निमंत्रणही देते. हल्ली मानसिक ताण अधिक असला तरी शारीरिक चालना नसल्यामुळे फॅट्‌सची समस्या घर करत आहे.

पोट कमी करण्यासाठी क्रंचिंग सर्वोत्तम मानले आहे. क्रंचमध्ये पाय अगदी सरळ ठेवले पाहिजे. याने पोटाच्या मसल्सवर जलद परिणाम होतो. यानंतर कार्डिओ, मसल्स बिल्डिंग आणि ऍब्स एक्‍सरसाइज. आठवड्यात 20 मिनिट कार्डिओ एक्‍सरसाइज, 15 मिनिटे मसल्स बिल्डिंग आणि 5 मिनिटे ऍब्स एक्‍सरसाइज करायला हवी. रिव्हर्स क्रंच कोर मसल्स मजबूत करण्यासाठी सर्वांत चांगला व्यायाम आहे.

पोट कमी करण्यासाठी संतुलित आहार आवश्‍यक आहे. आहारात व्हिटॅमिन-सीचे पदार्थ जसे लिंबू, द्राक्ष, बोर आणि संत्रं सामील करा. कारण याने फॅट्‌स लवकर बर्न होतात आणि शरीराला शेप मिळतो. याव्यतिरिक्त गाजर, पत्ता कोबी, ब्रोकोली, सफरचंद आणि टरबूज इत्यादी शरीरातून पाणी आणि वसा शोषतात.

दिवसभराच्या थकव्यानंतर रात्री 6-8 तास झोप आवश्‍यक आहे. याहून कमी झोप आपल्या हार्मोन्सला फॅट्‌स साठवण्यासाठी प्रेरित करते. भरपूर झोप घेतल्याने सकाळी फ्रेश आणि हलकं जाणवेल.

ताण लठ्ठपणाचा मुख्य कारण आहे. या युगात तणाव लाइफस्टाइलची देणगी आहे. ताण वाढल्यामुळे भूक लागते आणि जास्त खाणं होतं. या उलट ताणामुळे शरीराची चयापचय प्रक्रिया हळू होते. परिणामस्वरूप लठ्ठपणा वाढतो. नियमित योगासनाद्वारे पोटाची चरबी कमी करू शकता.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar