Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अवघ्या दोन महिन्यातच ‘या’ भारतीय गेमने मिळवले पाच कोटी डाऊनलोड्स

by प्रभात वृत्तसेवा
August 17, 2021
in लाईफस्टाईल
A A
अवघ्या दोन महिन्यातच ‘या’ भारतीय गेमने मिळवले पाच कोटी डाऊनलोड्स
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

बॅटलग्राऊंड्स मोबाईल इंडिया अर्थात पबाजी मोबाइल गेमचा नवीन अवतार २ जुलै रोजी भारतात लाँच करण्यात आला आणि आता दोन महिन्यांत हा गेम 50 दशलक्षाहून म्हणजे तब्बल पाच कोटींहून अधिक लोकांनी डाउनलोड केला आहे. कंपनीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. 

गेमच्या डेव्हलपर कंपनी क्राफ्टनने ५० दशलक्ष म्हणजेच पाच करोड डाउनलोडसाठी बक्षीस जाहीर केले होते, त्यानंतर डाउनलोडमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया सध्या अँड्रॉईडसाठी उपलब्ध आहे आणि लवकरच आयओएस आवृत्ती प्रसिद्ध केली जाईल. 50 दशलक्ष डाउनलोड पूर्ण केल्यानंतर, कंपनीने लाभ मिळवणाऱ्या गॅलेक्सी मेसेंजर आउटफिट प्लेयर्ससाठी कायमस्वरूपी बक्षीस जाहीर केले आहे. हा गेम गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड केला जाऊ शकतो.

या महिन्याच्या सुरुवातीला बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाने मोठी कारवाई केली. क्राफ्टोनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की तीन लाख ३६ हजार खेळाडूंच्या खात्यावर बंदी घातली. हे खेळाडू गेममध्ये फसवणूक करत होते. 

३० जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान केलेल्या तपासात तीन लाख ३६ हजार खाती गेममध्ये फसवणूक करताना पकडली गेली आहेत, त्यानंतर या खात्यांवर कायमची बंदी घालण्यात आली आहे, म्हणजे ही खाती पुन्हा कधीही गेम खेळू शकणार नाहीत. .

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar