Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अरे वा ! इन्स्टाग्राम स्टोरीजवर आता लिंकही पोस्ट करता येणार ! जाणून घ्या तपशील !

by प्रभात वृत्तसेवा
September 20, 2021
in लाईफस्टाईल
A A
अरे वा ! इन्स्टाग्राम स्टोरीजवर आता लिंकही पोस्ट करता येणार ! जाणून घ्या तपशील !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

पुणे – सोशल मीडियाच्या या युगात इन्स्टाग्राम हे सर्वात लोकप्रिय फोटो, व्हिडीओ शेअरिंग ऍप आहे. सध्या जगभरात इंस्टाग्रामचे सुमारे १० कोटी सक्रिय वापरकर्ते आहेत. हे ऍप केवळ तरुण आणि किशोरवयीन लोकांमध्येच लोकप्रिय नाही, तर मध्यमवयीन लोकही ते वापरतात. 

आपले फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्याव्यतिरिक्त, आपण इतर वापरकर्त्यांना फॉलो करू शकता, त्यांचे फोटो पाहू शकता, त्या फोटोंवर लाईक आणि कमेंट करू शकता. यासह, त्यावर स्टोरीज देखील पोस्ट केल्या जाऊ शकतात आणि इतर वापरकर्त्यांच्या स्टोरीजही पाहिल्या जाऊ शकतात. इन्स्टाग्रामवर मेसेजिंग फीचरही उपलब्ध आहे. 

अन्य मॅसेजिंग ऍप्सप्रमाणे इंस्टाग्राम देखील वेळोवेळी नवीन फीचर्स आणत राहते जेणेकरून वापरकर्त्यांना काहीतरी नवीन मिळू शकेल. अलीकडेच इन्स्टाग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीनफिचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने, वापरकर्ते आता त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर लिंक पोस्ट करू शकतील. ही लिंक वेबसाइट किंवा बिझनेस प्रमोशनसाठी असू शकते.

* हे फिचर सर्वच वापरकर्त्यांसाठी नाही
इन्स्टाग्राम स्टोरीजवर लिंक्स पोस्ट करण्याची सुविधा सध्या फक्त अशाच वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे ज्यांचे एकतर वेरिफाइड अकाउंट आहे किंवा ज्यांचे 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

* आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर लिंक कसे पोस्ट करावे?
इन्स्टाग्राम स्टोरीजवर लिंक पोस्ट करण्याच्या सोप्या स्टेप्सबद्दल जाणून घेऊया.
– प्रथम, आपल्या फोनवर इंस्टाग्राम ऍप उघडा आणि स्टोरीज बटणावर क्लिक करा.
– यानंतर, आपण पोस्ट करू इच्छित असलेला फोटो किंवा व्हिडिओ जोडा.
– नंतर एडिट ट्रे उघडण्यासाठी वर स्वाइप करा.
– आता लिंक पर्यायावर क्लिक करा.
– आता तुमची लिंक पेस्ट करा.
– त्यानंतर तुमची स्टोरी अपलोड करा. जो कोणी ती स्टोरी बघेल तो ती लिंक पाहू शकतो आणि त्यावर क्लिक करू शकतो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar