Saturday, August 15, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अमिताभ बच्चन उगाच नाही वयाच्या 78 व्या वर्षीही एकदम फिट-हेल्दी; आहारात समाविष्ट करतात ‘ही’ भाजी

by प्रभात वृत्तसेवा
September 30, 2021
in आरोग्य वार्ता
A A
अमिताभ बच्चन उगाच नाही वयाच्या 78 व्या वर्षीही एकदम फिट-हेल्दी; आहारात समाविष्ट करतात ‘ही’ भाजी
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई –  हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी म्हणून अमिताभ यांची लोकप्रियता आजही तशीच कायम आहे. अमिताभ यांनी चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत अनेक चित्रपटांत अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमिताभ हे भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक आहेत.

त्यांचा अभिनयामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांचा चाहता वर्ग हा प्रत्येक वयोगटातला आहे. त्यामुळे आपला आवडला अभिनेता कोणत्या प्रकारची जीवन शैली जगतो, काय खातो, कोणते कपडे परिधान करतो हे त्यांना जाणून घ्यायला विशेष आवडते.

अमिताभ बच्चन उगाच नाही वयाच्या 78 व्या वर्षीही एकदम हेल्दी-फिट, कॅन्सर व हृदयरोगांपासून दूर राहण्यासाठी नेहमी ताटात एक भाजी नक्की घेतात. खूप कमी लोकांना असेल कि, बिग बींची आवडती भाजी भेंडी आहे.

भेंडीची भाजी अमिताभ न चुकता नेहमी खातात. तर प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री सुद्धा भेंडी कच्ची खाते. लेडी फिंगर किंवा भेंडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून, सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक आहे.

प्रोटीनने समृद्ध भेंडी; जाणून घ्या फायदे…

– वजन कमी करायचे असेल तर दररोज कच्ची भेंडी चावून खायला हवी. कच्ची खाणे शक्य नसेल तर अर्धवट शिजवून खाऊ शकता.

– मधुमेही व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडी ची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. यामुळे रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते.

– भेंडी मुळे मेंदूचं कार्य सुरळीत सुरू राहतं. यामुळे लहान मुलांच्या मेंदूच्या वाढीसाठी भेंडी उपयुक्त आहे.

– भेंडी चे तुकडे करून पाण्यासोबत वाटून हे मिश्रण गाळावे. हा लेप चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात. सकाळी उपाशी पोटी चार ते पाच रात्रभर भिजविलेला भेंडी खाल्लाने तारूण्य टिकून राहते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar