Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

अपेन्डिसायटीसवर आता शस्त्रक्रियेची गरज नाही

by प्रभात वृत्तसेवा
December 17, 2021
in आरोग्य वार्ता
A A
अपेन्डिसायटीसवर आता शस्त्रक्रियेची गरज नाही
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

अपेन्डिसायटीसवर आता शस्त्रक्रियेची गरज नाही

केवळ औषधे घेऊन रोगावर इलाज शक्य

December 17th, 12:36pmDecember 17th, 12:36pm

प्रभात वृत्तसेवा

latest-news

नोर्थ कॅरोलीना जगभरातील सर्व देशांमधील सामान्य नागरिकांना कधी ना कधी त्रास देणाऱ्या अपेन्डिस सायटीस या आजारावर आता शस्त्रक्रिया न करता ही मात करणे शक्‍य होणार आहे केवळ अँटिबायोटिक औषधांचा वापर करून हे धडा पूर्णविराम देणे शक्य असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.

ड्यूक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन च्या डॉक्टर्सनी याबाबतचे संशोधन प्रसिद्ध केले असून 70 टक्के अपेन्डिस या प्रकरणांमध्ये केवळ औषधांचा वापर करून या आजारावर मात करणे शक्य असल्याचा दावा केला आहे फक्त तीव्र स्वरूपाच्या अपेन्डिस सायटीस मध्येच फक्त शस्त्रक्रिया करणे नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

 संशोधनात व करणारे डॉक्टर ची ऑर्डर पस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे केवळ बाल्टिक औषधांचा वापर करून 70 टक्केपेक्षा जास्त अपेन्डिस आयटी रुग्णांवर उपचार करणे शक्य आहे.

 सायटीस या आजाराची लक्षणे आढळल्यास रुग्णांची ही लक्षणे तीव्र स्वरूपाची नसतील तर इतर सर्व चाचण्या करून या रुग्णांवर फक्त औषधांचा वापर करून त्यांच्या या आजारावर मात करता येऊ शकेल पण जर तीव्र स्वरूपाची लक्षणे असतील तर रुग्णांनी शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारायला हवा असे या डॉक्टरचे म्हणणे आहे.

 प्रत्येकाची प्रकृती भिन्न स्वरूपाची असते या प्रकारे उपचार करत असताना तस मी प्रत्येकाचा प्रकृतीचा विचार करावा आणि अँटिबायोटिक औषधांचा कितपत परिणाम कोणत्या रुग्णावर होणार आहे याचा विचार करूनच निर्णय घ्यावा असे या संशोधनात सुचवण्यात आले आहे.

Digital Prabhat
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar